काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला भीषण अपघात;चार गाड्या एकमेकांना धडकल्या
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी या थोडक्यात बचावल्या आहेत. कारण त्यांच्या ताफ्याला ...