बल्क खरेदीदारांसाठी डिझेल महागले; लिटरमागे 25 रुपयांची वाढ
नवी दिल्ली - बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात घाऊक खरेदी करणाऱ्या कंपन्या, आस्थापने, उद्योग यांना डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. ...