Oil Companies: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; तेल कंपन्यांचा लिटरमागे 15 रु. नफा वाढला, पण ग्राहकांना दिलासा नाहीच
Oil Companies: देशातील तेल कंपन्यांच्या नफ्यात मार्च महिन्यापासून पेट्रोलवर लिटरमागे 15 रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेलवर 12 रुपयांनी वाढ झाली. ...