कोयनेचे बोटिंग सुरू होण्याचा मार्ग सुकर! प्रतिबंधित क्षेत्रातील काही क्षेत्र वगळणार; राज्यस्तरीय समितीकडून पाहणी सुरु
कोयनानगर (विजय लाड) - कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात बोटिंग चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली असली तरी अनेक कायदेशीर ...