Jagannath Temple : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार 39 वर्षांपासून कुलुपबंद, भांडारात 400 किलो सोनं-चांदी, कुठं आहे किल्ली?
भुवनेश्वर - सुमारे 900 वर्षांचा इतिहास असलेल्या ओरिसातील जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार गेली 40 वर्षे बंदच आहे या रत्नभंडारात सोने आणि ...