लक्ष्य 2024: भाजप विरोधी आघाडीतील सहभागी पक्षांची संख्या वाढली; बंगळुरूच्या बैठकीत उपस्थित राहणार 24 पक्षांचे प्रतिनिधी
बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथे 17-18 जुलै रोजी कॉंग्रेसने बोलावलेल्या दुसऱ्या विरोधी एकता बैठकीत किमान 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते ...