“मला आयुर्वेदिक उपचार हवेत” ; आसाराम बापूची मागणी, न्यायालयाने मागितले पुण्याच्या ‘या’ रुग्णालयाचे डिटेल्स
Asaram Bapu। राजस्थानच्या जोधपूरच्या तुरुंगात लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली स्वयंघोषित बाबा आसाराम बापू कैद आहेत. दरम्यन त्याने काही दिवसापूर्वी न्यायालयाकडे आयुर्वेदिक ...