अतिरिक्त तांदळाऐवजी कर्नाटकमधील लाभार्थींना मिळणार पैसे; कॉंग्रेस सरकारचा शब्द पाळण्यासाठी निर्णय
बंगळुरू - कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने दिलेल्या हमीनुसार अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी करण्याचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला. मात्र, योजना पुढे नेण्यासाठी आवश्यक ...