गरोदर महिलेवर बलात्कार आकस्मिक घटना..; आंध्रच्या गृहमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त विधान
अमरावती - आंध्र प्रदेशातील रेपल्ले रेल्वेस्थानकावर एका गरोदर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना राज्याच्या नव्या गृहमंत्री ...