VIDEO : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर दगडफेक ; मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत
Andhra CM injured । आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला गालबोट लागल्याची माहिती समोर आलीय. याठिकाणी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यावर ...