Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

by प्रभात वृत्तसेवा
May 19, 2024 | 8:02 am
Pune: भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

पुणे – लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना प्रलोभन दाखवले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी धंगेकर हे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला.

या प्रकरणी धंगेकर यांच्यासह सुमारे 100 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता भाजपच्या माजी नगरसेवकांसह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी अभिजीत वालगुडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप, महेश वाबळे अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संबंधित आरोपींनी जमावबंदी आदेश डावलले. त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.

बेकायदेशीर जमाव जमवून सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी केली. त्यानुसार आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: Abhijeet Walgudebjpcongresspuneravindra dhangekar
SendShareTweetShare

Related Posts

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?
Top News

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

May 14, 2025 | 7:59 am
Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

May 14, 2025 | 5:54 am
Pune : दहावी-बारावीचे निकाल १५ मेपर्यंत
पुणे

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

May 14, 2025 | 5:43 am
Pimpri : रोहित्र चोरीच्या घटनांनी कान्हे ग्रामस्थ हैराण
पुणे

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

May 14, 2025 | 5:43 am
Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?
पुणे

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

May 14, 2025 | 5:38 am
Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल
पुणे

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

May 14, 2025 | 5:31 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राज्यातील सर्व रेल्वेमार्ग आता फाटक मुक्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

पाकड्यांनी गाठला निर्लज्जपणाचा कळस; दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना करणार कोट्यावधींची मदत

निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का; पुण्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं प्रकरण काय?

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!