द्रमुक-अद्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; 600 जणांविरोधात गुन्हा दाखल
थुतूकुडी (तामिळनाडू), दि. 22- द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी थुतूकुडी गावामध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही ...