साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतराची अट होणार शिथिल ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई - साखर कारखाना उभारणीसाठी 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथिल करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी कंपन्यांना इथेनॉल ...