Pune : हॉटेलची फ्रेंचायची देण्याच्या नावाने 30 लाखाची फसवणूक ! सांबार हॉटेलच्या मालकासह तीघांवर गुन्हा दाखल
पुणे - प्रसिध्द हॉटेल 'सांबार' ची फ्रेंन्चायची देण्याच्या नावाने एका व्यवसायीकाची 30 लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सांबार हॉटेलचे मालक, ...