ठराविक दुकानांतूनच शैक्षणिक साहित्य खरेदीचा हट्ट का? शाळांनी प्रथा बंद करावी.. आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी
पुणे - शाळेने ठरवलेल्या दुकानांतूनच विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व साहित्य खरेदी करावे लागते. खासगी शाळांची ही प्रथा बंद करण्यासाठी शासनाने ...