“एकनाथ शिंदे मर्द आहेत ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले ! उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” पोटनिवडणुकीवरून शिंदे गट आक्रमक
मुंबई - शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. उद्धव ठाकरे आपला राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी न्यायालयासह निवडणूक ...