तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी, अमरावतीच्या ‘या’ आमदाराला तीन महिन्यांची शिक्षा अन् 15 हजारांचा दंड
अमरावती - तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी व माईक अंगावर फेकल्या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी ...