एकनाथ शिंदेंनंतर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर,”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”
मुंबई – उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार ...