तापमानवाढीची धास्ती ! फेब्रुवारी ठरला मागील 30 वर्षांतील सर्वाधिक उष्ण.. यंदाचा उन्हाळा असणार तापदायक
पुणे- यंदा फेब्रुवारीत देशाच्या काही भागांत तापमानाच्या पाऱ्याने 40 अंशांना स्पर्श केला. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, मागच्या 30 वर्षांत फेब्रुवारीत कमाल ...