मुंबई – बॉलिवूड एक्ट्रेस शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव असते. ती प्रत्येक दिवसाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या फैन्ससाठी शेअर करत असते.
यातच पुन्हा तिने सोशल मीडियावर एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये ती तिच्या नवरा राज कुंद्रा सोबत दिसून येत आहे. या व्हिडियोमध्ये शिल्पा आणि राज यांची कॉमेडी दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर लोक त्यांची कॉमेडी बघून सर्व हास्यकल्लोळ होत आहे. या व्हिडियोमधील त्यांची कॉमिडी टाइमिंगला लोक सोशल माध्यमांमध्ये चांगलीच दाद देत आहे. शिल्पाचा हा व्हिडियो सोशल माध्यमामध्ये चांगलाच वायरल होत आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टीने हा व्हिडियो इंस्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे. या व्हिडियो लोक लोकांकडून चांगली पसंती मिळत असून आता पर्यंत हा व्हिडियो इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात बघण्यात आला आहे. शिल्पा शेट्टीच्या व्हिडियोला फॅन्सकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस आणि डाइटच्या व्हिडियोमुळे नेहमी चर्चेत असते. तिने शेअर केलेले योग व्हिडियो सोशल मीडियावर वायरल होत असतात.