Dainik Prabhat
Saturday, December 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉनला पडले महागात; फसवणुकीचा गुन्हा दाखल

by प्रभात वृत्तसेवा
November 10, 2023 | 2:35 pm
A A
बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉनला पडले महागात; फसवणुकीचा गुन्हा दाखल

ॲमेझॉन कंपनीवर अनेक ग्राहक विविध वस्तु ऑनलाइन खरेदी करणे पसंत करतात. मात्र ऑनलाइन खरेदी केल्याने काही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे वृत्त देखील या समोर आले आहेत. यातच आता ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने कळमना पोलिस ठाण्याला ॲमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे ग्राहकांची फसवणूक केल्याने ॲमेझॉनला चांगलाच दणका बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

परमजितसिंग कलसी यांनी कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.कलसी यांनी ब्रँडेड कंपनीचे घड्याळ स्वस्त दरात विकत घेण्यासाठी इंटरनेटवर शोधा-शोध केली. त्यांना आवडलेले १ हजार ८९८ रुपयांचे घड्याळ ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाइटवर त्यांना उपलब्ध दिसले. एम. के. मार्केटिंग कंपनी ॲमेझॉन च्या माध्यमातून हे घड्याळ विकत होती. त्यावेळी स्विझरलँड येथील ब्रँडेड रेडो कंपनीच्या त्या घडाळ्याचे सुंदर-सुंदर फोटोसुद्धा त्यांना पाहायला मिळाले. कलसी यांच्याकडे ॲमेझॉनचे वार्षिक सबस्क्रिप्शनसुद्धा असल्याने १९ डिसेंबर २०२१ रोजी ऑनलाइन पैसे जमा करीत त्यांनी ते घड्याळ ऑर्डर केले.

त्यानंतर दिल्ली येथील एम के मार्केटींगने ती ऑर्डर स्वीकारली आणि 23 तारखेला ते घडयाळ त्यांना मिळाले. मात्र घड्याळाचे पॅकेट उघडतातच कलसी कुटुंबीयांच्या उत्साहावर पाणी फेरले. कारण यात ब्रँडेड ऐवजी सर्वसाधारण घड्याळ त्यांना प्राप्त झाले होते. घड्याळ ब्रँडेड असूनही त्या कंपनीचे वॉरंटी कार्ड देखील त्यांना सोबत मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.

परंतु, पोलिसांनी कुठलाही गुन्हा दाखल न केल्याने कलसी यांनी ॲमेझॉन आणि विक्रेत्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल केला. दरम्यान, कलसी यांनी ऑर्डर केलेले घड्याळाची किंमत एक लाख रुपयांच्यावर आहे. परंतु ॲमेझॉनने घडयाळाचे चांगले फोटो दाखवत ते कमी दरात मिळत असल्याचे दाखवले. त्यानंतर आता कळमना पोलिसांना तपासकरीत याचा नियमानुसार अहवाल दाखल करण्याचे आदेश देत अर्ज निकाली काढला.

Previous Post

कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ चित्रपटातून तारा सुतारिया आऊट

Next Post

Manoj Jarange patil : ” ‘त्या’ सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो “; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर मनोज जरांगेचा इशारा

शिफारस केलेल्या बातम्या

pune news : नवले पुलावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; ४ जण जखमी
latest-news

pune news : नवले पुलावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; ४ जण जखमी

32 seconds ago
सुनील प्रभू यांची फेरसाक्ष संपली ! शिंदे गटाकडून तब्‍बल 318 प्रश्‍नांची सरबत्‍ती
latest-news

सुनील प्रभू यांची फेरसाक्ष संपली ! शिंदे गटाकडून तब्‍बल 318 प्रश्‍नांची सरबत्‍ती

1 min ago
Alandi Kartiki Yatra 2022: कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदीत वाहनांना प्रवेशबंदी
पुणे जिल्हा

आळंदी कार्तिकी यात्रा 2023: भाविकांचे वाहनांकरिता पिवळ्या तर स्थानिकांसाठी गुलाबी रंगाचा “वाहन पास”

5 mins ago
#ImpNews : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ…
Top News

#ImpNews : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ…

9 mins ago
Next Post
Manoj Jarange patil : ” ‘त्या’ सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो “; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर मनोज जरांगेचा इशारा

Manoj Jarange patil : " 'त्या' सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो "; विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर मनोज जरांगेचा इशारा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

pune news : नवले पुलावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; ४ जण जखमी

सुनील प्रभू यांची फेरसाक्ष संपली ! शिंदे गटाकडून तब्‍बल 318 प्रश्‍नांची सरबत्‍ती

#ImpNews : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ…

राजकीय सेमी-फायनलमध्ये कोण मारणार बाजी? भाजप आणि कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे

भारताच्या जैव दृष्टिकोनाची व्याख्या करण्याची ही वेळ ! केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

हवाई दलाचे महासंचालकपद मराठी माणसाच्या हाती ! एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार

IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

sahitya sammelan : साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचे पडसाद

इस्रायलच्या नव्या हल्ल्यांमध्ये 178 ठार ! दक्षिण गाझामध्ये इस्रायलचे हल्ले वाढण्याचे संकेत

लाचखोर ED अधिकाऱ्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले ! खटला मागे घेण्यासाठी 1 कोटींची मागितली होती लाच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही