Wednesday, May 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

संघर्षयोद्धा सिनेमातील पहिले ‘उधळीन जीव..’ गाणे रिलीज; अजय गोगावले यांच्या हृदयस्पर्शी आवाजातील गाणं एकदा पाहाच

Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2024 | 5:30 pm
संघर्षयोद्धा सिनेमातील पहिले ‘उधळीन जीव..’ गाणे रिलीज; अजय गोगावले यांच्या हृदयस्पर्शी आवाजातील गाणं एकदा पाहाच

Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर देखील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन मराठ्यांच्या नेतृत्वासाठी झंझावात बनून तेवत राहणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाची गाथा.. अशा कॅप्शनखाली चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला हा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. | Sangharsh Yoddha Movie

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘उधळीन जीव’ हे हृदयस्पर्शी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. । Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil

तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील बराचसा भाग खऱ्याखुऱ्या आंदोलनादरम्यान शूट करण्यात आल्याचे टीजरवरून समजते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर मनोज जरांगे यांच्या वडिलांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांनी साकारली आहे.

यासह अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा दमदार अभिनेत्यांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. | Sangharsh Yoddha Movie । Manoj Jarange Patil

Join our WhatsApp Channel
Tags: entertaimentMAHARASHTRAmanoj jarange patilmarathi movieSangharsh YoddhaSinger Ajay Gogavalesong released
SendShareTweetShare

Related Posts

जम्मू-काश्‍मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांना मोठा दिलासा; लाल चौकात दुकाने उघडली, नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात
latest-news

अग्रलेख : मोदींचा संदेश

May 14, 2025 | 6:00 am
Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
latest-news

Pune District : आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

May 14, 2025 | 5:07 am
Pakistan Attack : लष्कर, बीएसएफच्या मदतीला सीआरपीएफही
latest-news

सीमाभागांत तोफगोळे निकामी करण्याची व्यापक मोहीम; लष्करी जवान आणि पोलीस सहभागी

May 13, 2025 | 10:39 pm
दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल
latest-news

दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल.! पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल

May 13, 2025 | 10:13 pm
दहशतवादी होते भारतीय लष्करी गणवेशात; पूंछमध्ये जवानांकडून शस्त्रे हिसकावून हल्ला?
latest-news

Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

May 13, 2025 | 9:36 pm
काश्‍मीर प्रश्‍नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको ! भारताने स्पष्ट केली आपली भूमिका
latest-news

काश्‍मीर प्रश्‍नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको ! भारताने स्पष्ट केली आपली भूमिका

May 13, 2025 | 8:28 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : भाजपाच्या शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड!

Pimpri : सव्वा वर्षात 550 अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद

Pune : सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune : गैरप्रकार घडलेल्या ३७ केंद्रांची मान्यता चौकशीनंतर रद्द होणार

Pune : सदाशिव पेठेत मेडिकलमध्ये चोरी; ६४ हजारांची रोकड लंपास

Pune : उड्डाणपुलाला दोन आठवड्यातच भेग ?

Pune : अडीच किलोचा एक आंबा; कर्नाटकातून मार्केट यार्डात दाखल

Pimpri : निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांकडून 34 लाख 72 हजार दंड वसुल

Pimpri : सैन्य दलात नोकरी देण्याच्या बहाण्याने 22.50 लाखांची फसवणूक

Pimpri : तळेगावमधील 5 मराठी शाळांचा निकाल 100 टक्के

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!