नुकताच बॉलीवूड दबंग सलमान खान गिप्पी ग्रेवालचा चित्रपट मौजा ही मौजा ट्रेलर लाँचमध्ये पोहचला. हा चित्रपट २० ऑक्टोबरला रिकिज होणार आहे. या ट्रेलर लाँचवेळी सलमानने बॉक्स ऑफिस कलेक्शनवर माध्यमांशी चर्चा केली. बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या पठाणने १००० करोड पेक्षा जास्त कमाई केली. आणि आता जवान या चित्रपटापेक्षा जास्त कमाई करतांना दिसतो आहे. अशात सलमानने नवा बेंचमार्क सेट करण्यावर आपल मत मांडलं आहे.
जवान आणि पठाण ऐवजी गदर २ ने सुद्धा 500 करोड पेक्षा जास्तचे कलेक्शन केले. बॉलीवुड चित्रपटांच्या या सक्सेसनंतर आता सलमान खान म्हणाला की,’१००० करोड पेक्षा जास्तचा बेंचमार्क पाहण्याची वेळी आली आहे. कारण १०० करोडचे कलेक्शन करणे आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. ( benchmark 1000 crores,, javan, Gadar-2, , Salman Khan Maujaan, Hi Maujaan )
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने पंजाबी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील परफॉर्मेंसवर आपलं मत मांडलं वेग वेगळ्या इंडस्ट्रीमधील चित्रपट ज्याप्रकारे कमाई करत आहे. ते नवे रेकॉर्ड बनवत आहे. नॉर्थ रीजनमध्ये ५०० ते ६०० करोड पेक्षा जास्तची कामे करने सर्व सामान्य झाले आहे.
‘बेंचमार्क 1000 करोडचा असायला हवा’ ( benchmark 1000 crores,, javan, Gadar-2, , Salman Khan Maujaan, Hi Maujaan )
भाईजान म्हणाला कि पंजाबी इंडस्ट्री असो किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री, प्रत्येक ठिकाणी चित्रपट 400-500-600 करोड पेक्षा जास्त कामे करत आहे. मराठी चित्रपटही या काळात इतकेच कलेक्शन करत आहे. सलमान पुढे म्हणाला, ‘मला असे वाटते कि 100 करोड होणे काही मोठी गोष्ट नाही, १०० करोडच्या कमाईला आता काही अर्थ राहिला नाही मला असे वाटते की, आता चित्रपटांसाठी बेंचमार्क 1000 करोड असावा.’
( benchmark 1000 crores,, javan, Gadar-2, , Salman Khan Maujaan, Hi Maujaan )