मुंबई “बिग बॉस-14’ची विजेती रुबीना दिलैक ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. रुबीनाने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत.
ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. रुबीनाने सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असून तिच्या बोल्ड स्टाइलमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते.
रुबीनाने टेलिविजन जगात आपल्या अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या रुबीना तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आहे. हाई थाई स्लिट असलेल्या ड्रेसमध्ये रुबीनाने हॉट फोटोशूट केलं आहे. हे फोटो समोर येताच तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, “बिग बॉस-14’नंतर ती पुन्हा एकदा “शक्ती’ या मालिकेत काम करत आहे. विशेष म्हणजे रुबिना गेल्या काही काळापासून इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. प्रोफेशनल लाइफपासून ते पर्सनल लाईफचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशा परिस्थितीत त्याचे चाहते आता त्याच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत.