Sunday, May 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

हवेच्या प्रदूषणामुळे डिप्रेशनचा धोका; विषारी हवेमुळे फुफ्फुसे आणि मेंदूलाही त्रास

by प्रभात वृत्तसेवा
February 15, 2023 | 11:17 am
हवेच्या प्रदूषणामुळे डिप्रेशनचा धोका; विषारी हवेमुळे फुफ्फुसे आणि मेंदूलाही त्रास

लंडन : आधुनिक काळातील प्रगतीची दुसरी बाजू म्हणून नेहमी प्रदूषणाकडे पाहिले जाते सर्वच प्रकारचे प्रदूषण मानवी जीवनासाठी धोकादायकच मानले जाते. आता एका नवीन संशोधनाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे फक्त फुफुसांनाच धोका निर्माण होतो असे नाही तर मेंदूला सुद्धा धोका होतो आणि त्यातूनच डिप्रेशनसारखे विकार उद्भवू शकतात.

नेटवर्क ओपन जर्नल आणि जामा सायकॉलॉजिकल जर्नल या नियतकालिकांनी याबाबतचे संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष नुकतेच त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. नेटवर्क ओपनच्या संशोधनाप्रमाणे जर माणूस दीर्घकाळ हवेच्या प्रदूषणाच्या संपर्कात राहिला तर त्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर होतो आणि डिप्रेशनसारखे विकार उद्भवू शकतात. याचा जास्त फटका वयस्कर नागरिकांना बसतो.

जामा नियतकालिकाने केलेल्या संशोधनाप्रमाणे हवेच्या प्रदूषणामुळे जे कण निर्माण होतात त्याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून त्यातूनच डिप्रेशन किंवा चिंताग्रस्तपणा आणि वैफल्यग्रस्तपणा यासारखे रोग उद्भवू शकतात.

या संशोधनामध्ये 90 लाखापेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांची पाहणी करण्यात आली. 2016 ते 19 या कालावधीमध्ये 15 लाख पेक्षा जास्त वयस्कर नागरिकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे आढळली. हवेच्या प्रदूषणाची तीव्रता अशाच प्रकारे वाढत चालली तर फक्त वयस्कर नागरिक नव्हे तर तरुणांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: affectedAir Pollutionintetnational newsLungs and brainrisk of depressiontoxic air
SendShareTweetShare

Related Posts

Pak terrorist | Jammu-Kashmir : पाक दहशतवाद्यांची काश्मीरातली कोट्यवधींची संपत्ती जप्त; जम्मू-काश्मीर पोलिसांची कारवाई
latest-news

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

May 18, 2025 | 9:13 pm
Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न
latest-news

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

May 18, 2025 | 7:06 pm
Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले
आंतरराष्ट्रीय

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

May 18, 2025 | 7:01 pm
Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार
latest-news

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

May 18, 2025 | 6:50 pm
Donald Trump
Top News

Donald Trump : ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

May 17, 2025 | 9:24 pm
Pakistan News : पाकिस्तानात अहमदी समाजाच्या डॉक्टरची हत्या
आंतरराष्ट्रीय

Pakistan News : पाकिस्तानात अहमदी समाजाच्या डॉक्टरची हत्या

May 17, 2025 | 9:13 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

Accident News : जालन्‍यात ट्रक उलटून एकाचा मृत्‍यू

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

Pope Leo : पोप लिओ यांनी हाती घेतली ‘कॅथोलिक चर्च’च्या पदाची सूत्रे; जगभरातील शांततेसाठी करणार प्रयत्न

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

Mexico : मेक्सिकोच्या नौदलचे जहाज ब्रुकलिन पुलाला धडकले

Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!