Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune News : चांदणी चौक उड्डाणपूल ठरेल पथदर्शी; प्रकल्पामुळे शहराच्या विकासचक्राला गती

by प्रभात वृत्तसेवा
April 30, 2024 | 8:43 pm
in latest-news, पुणे, महाराष्ट्र, मुख्य बातम्या
Pune News : चांदणी चौक उड्डाणपूल ठरेल पथदर्शी; प्रकल्पामुळे शहराच्या विकासचक्राला गती

पुणे : वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या पश्चिम भागाचे प्रवेशद्वार आणि शहराच्या हद्दीलगत जाणाऱ्या पुणे- बेंगलोर आणि पुणे- मुंबई महामार्गवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेला चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प प्रकल्प पथदर्शी ठरेल, त्यामुळे शहराच्या विकासचक्राला गती मिळेल असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभेतील भेलकेनगर, गुजरात कॉलनी, आझादनगर, शास्त्री नगर, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर मार्गे मेगा सिटी परिसरात प्रचार फेरीचा समारोप झाला. यावेळी आयोजित सभेत त्यांनी या भागातील नागरिकांंशी संवाद साधला.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे नेते किशोर शिंदे, सुधीर धावडे, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा पाठक, दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, “शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी आग्रही मागणी मी महापौर असताना केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला “त्याच धर्तीवर गतिमान,

सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी शहराच्या विविध भागात २१ ठिकाणी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल किंवा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहेत. शहराच्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही कामे केली जाणार असल्याचे मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पहिला दुमजली उड्डाणपूल –

“नळस्टॉप चौकात मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्पातून उभारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक सुसह्य झाली आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून, पुलावरून चार पदरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली आहे.”

Join our WhatsApp Channel
Tags: chandni chowkdevelopmentmurlidhar moholPune Citypune news
SendShareTweetShare

Related Posts

Shivsena Symbol Dispute |
Top News

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

July 14, 2025 | 10:39 am
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

July 14, 2025 | 9:07 am
Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद
पुणे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

July 14, 2025 | 9:03 am
मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी
पुणे

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

July 14, 2025 | 8:58 am
बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद
पुणे

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

July 14, 2025 | 8:54 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Pune : शिववारसा गौरव आनंद सोहळा उत्साहात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!