नवी दिल्ली – गुरु नानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक येथील बेर साहिब गुरुद्वारात गेले होते.
दरम्यान, यावेळी मोदींबरोबर गुरुदासपूरचे भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेते सनी देओल देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी सनी देओलसोबत लंगरमध्ये जेवण केले.
इंसानियत ज़िंदाबाद।
आज जगत गुरु बाबा नानक जी की कृपा से बहुत बड़ा दिन है।
मेहर करो दाता जी।
धन्य गुरु नानक देव जी।#apnagurdaspur #Kartarpur #KartarpurCorridorForPeace @PMOIndia @BJP4Punjab @BJP4India pic.twitter.com/N4fOOjqfPh— Sunny Deol (@iamsunnydeol) November 9, 2019
सनी देओलने मोदींबरोबर लंगरमध्ये जेवण केल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. सध्या सानी देओलचे हे फोटो मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
ਇਨਸਾਨੀਅਤ ਜ਼ਿੰਦਾਬਾਦ।
ਅੱਜ ਜਗਤ ਗੁਰੂ ਬਾਬਾ ਨਾਨਕ ਜੀ ਦੀ ਕਿਰਪਾ ਸਦਕਾ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਦਿਨ ਹੈ।
ਮਿਹਰ ਕਰੀਂ ਦਾਤਿਆ।
ਧੰਨ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ।#Kartarpur #KartarpurCorridorForPeace pic.twitter.com/0yXPhxTzLG— Sunny Deol (@iamsunnydeol) November 9, 2019