Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सुरक्षा तोडून तरूणाचा PM मोदींना हार घालण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
January 12, 2023 | 5:53 pm
A A
सुरक्षा तोडून तरूणाचा PM मोदींना हार घालण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

बंगळुरू – कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. पंतप्रधान मोदी हुबळीमध्ये रोड शो करत होते. यादरम्यान एक तरुण पीएम मोदींच्या सुरक्षेचा घेरा तोडून वाहनाजवळ पोहोचला. या मुद्द्यावर हुबळीच्या पोलीस आयुक्तांनी सुरक्षेचा भंग झाल्याचा इन्कार केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोड शो दरम्यान एक व्यक्ती अचानक त्यांच्या वाहनाजवळ पोहोचला. त्या व्यक्तीला पंतप्रधान मोदींना पुष्पहार घालायचा होता. मात्र, तो माणूस पंतप्रधानांच्या दिशेने येताना पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्याला मध्येच थांबवले. त्यांना तातडीने पंतप्रधानांच्या ताफ्यातून दूर नेण्यात आले. पंतप्रधानांनी त्या व्यक्तीच्या हातातील पुष्पहार आपल्या हातात घेतला आणि पुन्हा तो गाडीवर ठेवला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

#WATCH | Karnataka: A young man breaches security cover of PM Modi to give him a garland, pulled away by security personnel, during his roadshow in Hubballi.

(Source: DD) pic.twitter.com/NRK22vn23S

— ANI (@ANI) January 12, 2023

Tags: hubballiKarnatakapm Narendra Modipm road show

शिफारस केलेल्या बातम्या

Defamation : राहुल गांधीनंतर आता पंतप्रधान मोदींवर मानहानीचा खटला? ; काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्याचे ट्विट व्हायरल
Top News

Defamation : राहुल गांधीनंतर आता पंतप्रधान मोदींवर मानहानीचा खटला? ; काँग्रेसच्या ‘या’ महिला नेत्याचे ट्विट व्हायरल

6 hours ago
“कर्नाटकात भाजपकडे विश्वासार्ह चेहरा नाही म्हणूनच पुन्हा…” – प्रियांक खर्गे
राष्ट्रीय

“कर्नाटकात भाजपकडे विश्वासार्ह चेहरा नाही म्हणूनच पुन्हा…” – प्रियांक खर्गे

6 days ago
भरधाव ट्रकने केंद्रीय मंत्री निरंजन ज्योतीच्या कारला उडवले, कारचा चक्काचूर
Top News

भरधाव ट्रकने केंद्रीय मंत्री निरंजन ज्योतीच्या कारला उडवले, कारचा चक्काचूर

1 week ago
Big News : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल?
Top News

Big News : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल?

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Rahul Gandhi disqualified : नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “जे लोक जनतेचे पैसे घेऊन पळाले…”

“भारतीय लोकशाही ओम शांती. .” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानांतर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

Rahul Gandhi : म्हणून केली ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; वाचा सविस्तर प्रकरण…

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

Most Popular Today

Tags: hubballiKarnatakapm Narendra Modipm road show

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!