Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Weather Update: मुंबईसह पुण्यालाही ‘ऑरेंज अलर्ट’

by प्रभात वृत्तसेवा
September 28, 2023 | 8:54 am
A A
Weather Update: मुंबईसह पुण्यालाही ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई – आज अनंत चतुर्दशी असून लाडक्‍या गणपती बाप्पाला लोक निरोप देणार आहेत. मात्र, या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट असणार आहे. कारण, उद्या हवामान खात्याकडून मुंबई, पुणे व कोल्हापूरसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसेच, सध्या पडत असणारा पाऊस पुढचे काही दिवस असाच कायम असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. बुधवारी कमी दाबाचा एक पट्टा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत पुढे सरकले असल्याची माहिती आहे.

यामुळे पुढच्या 72 तासांमध्ये राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर बळीराजानेही आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags: #ganeshotsav2023Department of MeteorologyGaneshotsav 2023punerainWeather
Previous Post

2024 ला अजित पवारच मुख्यमंत्री – अमोल मिटकरी

Next Post

Ganeshotsav 2023 : ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

शिफारस केलेल्या बातम्या

Pune: नऊ वर्षाच्या संघर्षानंतर तरूणाली न्याय; लोकअदालमध्ये मिळणार 40 लाख रुपये
पुणे

लोकअदालमध्ये दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे अव्वल!

1 hour ago
PUNE: नणंद-भावजयीच्या नात्यातील आठ वर्षापासूनची कटूता संपली
पुणे

PUNE: नणंद-भावजयीच्या नात्यातील आठ वर्षापासूनची कटूता संपली

9 hours ago
पुणे पादचारी दिन विशेष: रस्त्याचा ‘राजा’ रस्त्यावरच ‘बेघर’
Uncategorized

पुणे पादचारी दिन विशेष: रस्त्याचा ‘राजा’ रस्त्यावरच ‘बेघर’

12 hours ago
पुणे शहरासह राज्यात थंडीचा लपंडाव; शहराचा पारा अजूनही 15 अंशावरच
Top News

पुणे शहरासह राज्यात थंडीचा लपंडाव; शहराचा पारा अजूनही 15 अंशावरच

13 hours ago
Next Post
Ganeshotsav 2023 : ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

Ganeshotsav 2023 : ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : दीपक चहर दुसऱ्या T20 मध्येही खेळणार नाही! समोर आलं ‘हे’ कारण…

BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…

370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’

ICC Awards : टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिरावणारा ट्रॅव्हिस हेड ठरला ‘या’ पुरस्काराचा मानकरी…

Onion price : जानेवारीत कांद्याचे दर ४० रूपयांच्या खाली येतील; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा दावा

लोकअदालमध्ये दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे अव्वल!

पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही ‘हे’ 5 पर्वत; आयुष्यात एकदा तरी नक्की जाऊन या….

ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…

उद्धव ठाकरेंची PM मोदींवर खोचक टीका; तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर, “कधी तबला कधी डग्गा…’

Namaz Break : राज्यसभेतील नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक रद्द !

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: #ganeshotsav2023Department of MeteorologyGaneshotsav 2023punerainWeather

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही