मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. राणे यांना अटक झाली त्यानंतर त्यांची सुटकाची झाली मात्र यावरून सेना- भाजपात चांगलेच शाब्दिक युध्द सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असताना नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.
कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे!
स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!
ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची!— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) August 26, 2021
नितेश राणे म्हणाले की, कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे! ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! असे ट्विट नितेश राणे यांनी केला आहे.