Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

अध्यक्ष कोणाला करायचं? काॅंग्रेससमोर मोठा पेच

by प्रभात वृत्तसेवा
August 20, 2022 | 7:54 pm
A A
अध्यक्ष कोणाला करायचं? काॅंग्रेससमोर मोठा पेच

नवी दिल्ली – कॉंग्रेस पक्षाने नवा अध्यक्ष निवडण्यासाठीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मात्र, माजी अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा धुरा स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे. राहुल यांच्या नकारामुळे कॉंग्रेससमोर अध्यक्ष निवडण्याचा मोठा पेच उभा राहिला आहे. त्यातून आता पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नावाचा विचार सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

कॉंग्रेसने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याची सर्व तयारी केली आहे. राहुल हेच पुन्हा अध्यक्ष बनण्याची शक्‍यता जवळपास सगळ्यांनीच गृहीत धरली होती. मात्र, पक्षाचे नेतृत्व पुन्हा न स्वीकारण्याच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे समजते. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल यांना राजी करण्याचे प्रयत्न नव्याने केले. पण, ते यशस्वी ठरले नसल्याचे वृत्त पक्षाच्या सुत्रांच्या हवाल्याने एका वृत्तवाहिनीने दिले आहे. सध्या कॉंग्रेस अध्यक्षपदाची हंगामी जबाबदारी सोनिया गांधी सांभाळत आहेत. त्यांनीही प्रकृतीचे कारण पुढे करून यापुढेही पक्षाचे नेतृत्व करण्यास अनुत्सुकता दर्शवली आहे.

त्यामुळे सर्व फोकस आता प्रियंका यांच्याकडे वळला आहे. गांधी परिवारातील सदस्यानेच अध्यक्षपद सांभाळावे अशी बहुतांश कॉंग्रेसजनांची इच्छा आहे. त्यातून अध्यक्षपदासाठी पक्षापुढे तूर्त प्रियंका यांचा एकमेव पर्याय उरल्याचे चित्र आहे. अर्थात, प्रियंका यांच्या नेतृत्वाबाबत काही कॉंग्रेसजन साशंक आहेत. त्याचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी उत्तरप्रदेशात झालेली विधानसभा निवडणूक. त्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रियंका यांनी सांभाळली. त्यानंतरही कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट टळू शकली नाही.

देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवांची मालिका कायम राहिली. त्या निवडणुकीतील पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांचे स्थान अबाधित आहे. कॉंग्रेसकडून मोदी सरकार आणि भाजपविरोधात दिल्या जाणाऱ्या राजकीय लढ्यात राहुलच आघाडीवर आहेत. पक्षाचे बहुतांश नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी असल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसे असले तरी पुन्हा अध्यक्ष बनण्याला त्यांचा नकार कायम आहे.

काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून नेतृत्वाबाबत वेगवेगळे सूर उमटले होते. त्यावेळी काही नेत्यांनी सामूहिक नेतृत्व देण्याची, तर काहींनी गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्याची भूमिका मांडली होती. त्यातून राहुल पुन्हा अध्यक्ष बनण्याचे टाळत असल्याचे मानले जाते. त्याशिवाय, भाजपने अलिकडच्या काळात घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे. घराणेशाहीची टीका होऊ नये यासाठीही राहुल जबाबदारी स्वीकारण्यास अनुत्सूक असल्याचे मानण्यास जागा आहे. त्यामुळे तूर्त तरी कॉंग्रेससमोर प्रियंका यांच्या नावाचा विचार करण्याशिवाय इतर पर्याय नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

Tags: congressCongress President Electionpresident electionPriyanka Gandhirahul gandhisonia gandhi
Previous Post

अखेर पालिकेच्या निवडणूक प्रक्रीयेला सुरूवात; वर्षभरापासून रखडली होती प्रक्रीया

Next Post

कंपन्यांमध्ये चोरी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी

शिफारस केलेल्या बातम्या

Madhya Pradesh: ओबीसी आरक्षण, जात जनगणनेपासून भ्रष्टाचारापर्यंत, राहुल गांधींची भाजप सरकारवर सडकून टीका
Top News

Madhya Pradesh: ओबीसी आरक्षण, जात जनगणनेपासून भ्रष्टाचारापर्यंत, राहुल गांधींची भाजप सरकारवर सडकून टीका

9 hours ago
यूपीत आशेचे वादळ…! प्रियांका गांधी फुलपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार?
Top News

यूपीत आशेचे वादळ…! प्रियांका गांधी फुलपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार?

2 days ago
Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक म्हणजे निवडणूक जुमला; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
latest-news

women’s reservation : महिला आरक्षणावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरले

5 days ago
मणिपूर जळत असताना संसदेत चेष्टामस्करी शोभणारी नाही ! राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा
Top News

“कॉंग्रेस म्हणजे गंजलेलं लोखंड आहे जे..” भोपाळमधील सभेत PM मोदींची टीका

5 days ago
Next Post
कंपन्यांमध्ये चोरी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी

कंपन्यांमध्ये चोरी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023(Boxing) : प्रीतीने जिंकला ऑलिम्पिक कोटा; भारतासाठी पदक देखील केले निश्‍चित…

Asian Games 2023(weightlifting) : मीराबाई चानूचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात…

Asian Games 2023 : नेमबाजीमध्ये सरबज्योत-दिव्याला सांघिक रौप्यपदक…

Asian Games 2023 (Hockey) : भारताचा पाकवर सर्वात मोठा विजय

JD(S) alliance with BJP : भाजपसोबत आघाडीवरून कर्नाटक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष भडकले

‘भाजपला या महाराष्ट्राचे….’, कंत्राटी तहसीलदार भरतीवरून सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप

“50 वर्षे लागू शकतात ती कामे मोदींनी 3 महिन्यात पूर्ण केली” – अमित शहा

पंजाबमधील शेतकऱ्यांचे “रेल रोको आंदोलन” 3 दिवसानंतर मागे

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिका दौऱ्यावर; विविध विषयांवर बैठकांचे सत्र

Bangladesh Slams Canada : शेख मुजीबूर रेहमान यांच्या मारेकऱ्यालाही कॅनडामध्ये आश्रय

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: congressCongress President Electionpresident electionPriyanka Gandhirahul gandhisonia gandhi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही