Dainik Prabhat
Monday, December 11, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

…अन्यथा केंद्र सरकार पत्रकारांची अधिकृस्वीकृती काढून घेणार

by प्रभात वृत्तसेवा
February 8, 2022 | 3:30 pm
A A
…अन्यथा केंद्र सरकार पत्रकारांची अधिकृस्वीकृती काढून घेणार

नवी दिल्ली – देशाची सुरक्षा, सार्वभौमत्ता आणि एकात्मता यांना बाधा येईल अशी भूमिका घेणाऱ्या अथवा सार्वजनिक व्यवस्था, सभ्यता आणि नैतिकतेला धोका पोहोचवणाऱ्या पत्रकारांची अधिस्वीकृती काढून घेण्यात येईल, अशी नवी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे.

या मंत्रालयाकडून सेंट्रल मीडिया ऍक्रिडेशन मार्गदर्शक तत्त्वे आज जारी करण्यात आली. त्यात ऑनलाइन पोर्टलसाठी काम करणाऱ्या पत्रकारांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कोणत्याही अधिस्वीकृत पत्रकारांनी देशाच्या सुरक्षेच्या, सार्वभौमत्तेच्या अथवा देशहिताच्या बाबतीत द्वेषमुलक किंवा हेतुपुरस्सर लिखाण केले किंवा भूमिका घेतली तर अशा पत्रकारांची अधिस्वीकृती रद्द किंवा निलंबित केली जाणार आहे.

खोटी किंवा चुकीची माहिती जारी करणाऱ्या पत्रकारांचे ऍक्रिडेशनही निलंबित केले जाणार असून हाच नियम माध्यमसंस्थांनाही लागू केला गेला आहे. अधिस्वीकृत पत्रकारांनी आपल्या व्हिजीटिंग कार्डावर किंवा सोशल मीडिया प्रोफाईलवर भारत सरकारकडून अधिस्वीकृत करण्यात आलेले पत्रकार असा उल्लेख करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

ऍक्रिडेशनच्या संबंधात निर्णय घेण्यासाठी 25 सदस्यांची एक मध्यवर्ती समिती नियुक्‍त केली जाणार असून त्यात पीआयबीच्या महासंचालकांचीही समावेश असणार आहे. अधिस्वीकृतीच्या कारवाई संबंधात पाच सदस्यांची एक स्वतंत्र उपसमिती नेमली जाणार आहे.

Tags: New warningto now accredited journalists
Previous Post

जपानमधील ‘या’ बेटावर राहतात फक्त ससे ! जाणून घ्या या रहस्यमयी बेटाबद्दल !

Next Post

अखेर नेहरू परतले ! गोव्यातील जनतेला नेहरूंनीच वाऱ्यावर सोडल्याचा मोदींचा आरोप

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available
Next Post
अखेर नेहरू परतले ! गोव्यातील जनतेला नेहरूंनीच वाऱ्यावर सोडल्याचा मोदींचा आरोप

अखेर नेहरू परतले ! गोव्यातील जनतेला नेहरूंनीच वाऱ्यावर सोडल्याचा मोदींचा आरोप

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…

370 कलम हटवलं… मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली’

ICC Awards : टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिरावणारा ट्रॅव्हिस हेड ठरला ‘या’ पुरस्काराचा मानकरी…

Onion price : जानेवारीत कांद्याचे दर ४० रूपयांच्या खाली येतील; केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचा दावा

लोकअदालमध्ये दावे निकाली काढण्यात राज्यात पुणे अव्वल!

पर्यटकांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही ‘हे’ 5 पर्वत; आयुष्यात एकदा तरी नक्की जाऊन या….

ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…

उद्धव ठाकरेंची PM मोदींवर खोचक टीका; तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं सणसणीत प्रत्युत्तर, “कधी तबला कधी डग्गा…’

Namaz Break : राज्यसभेतील नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक रद्द !

याचिका कोणी दाखल केल्या होत्या? ‘Article 370’ बाबत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटनाक्रम….

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: New warningto now accredited journalists

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही