पुणे : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिसांचारात महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाची राजसत्ता उपभोगत केंद्रशासन या प्रकरणी गप्प राहिले असल्याने भारतात महिला आणि मुली सुरक्षित नसल्याचे चित्र असून या प्रकरणी केंद्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी पुण्यात निदर्शने करण्यात आली.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काकासाहेब चव्हाण, डॉ.सुनील जगताप, मृणालिनीताई वाणी,सुषमा सातपुते,शिल्पा भोसले, किशोर कांबळे, विक्रम जाधव, उदयजी महाले, आप्पासाहेब जाधव, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, फहीम शेख, मंगेश मोरे, हेमंत बधे,सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.