Netflix ने ‘लस्ट स्टोरीज’ या लोकप्रिय अँथॉलॉजीचा दुसरा सीझन रिलीज केला आहे. जिथे चार कथांचा समावेश करण्यात आला आहे. चारही कथा वासनेशी संबंधित आहेत, त्यामुळे साहजिकच चारही कथांमध्ये काही इंटिमेट सीन्स आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मृणाल ठाकूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#MrunalThakur on 🔥🔥😄
Checkout for 10mins full scene here / https://t.co/oW5pwmeBDYpic.twitter.com/iSC0HHRNPK#LustStories2
— Netflix🔴 (@MoviesM2v) June 28, 2023
लस्ट स्टोरीज 2 ला लोकांकडून फक्त नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण मृणालचा लीक झालेला व्हिडिओ चर्चेत आहे. आणि तो लस्ट स्टोरीज २ च्या चित्रपटाचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. ज्यामध्ये मृणाल नाईटवेअर घालून इंटिमेट सीन करत आहे.
हा सीन लस्ट स्टोरीज 2 मधील नसून 2020 मध्ये रिलीज झालेल्या घोस्ट स्टोरीजचा आहे. आणि व्हिडिओमध्ये मृणालसोबत असलेला नायक अविनाश तिवारी आहे. तर अंगद बेदी लस्ट स्टोरीज 2 मध्ये मृणाल सोबत आहे.
लस्ट स्टोरीज 2 बद्दल सांगायचे तर, महिलांच्या स्त्री सुखाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये काजोल , मृणाल ठाकुर, तमन्ना भाटिया, नीना गुप्ता, अमृता सुभाष, कुमुद मिश्रा, अंगद बेदी, विजय वर्मा आणि तिलोत्तमा ही कलाकार मंडळी झळकली आहेत.