मुंबई – मिलिंद सोमण या अभिनेत्याला बॉलीवूडमध्ये कलाकार म्हणून फारसे बस्तान बसवता आले नसले तरी प्रसिद्धी फोकस मात्र नेहमीच त्याच्याभोवती राहिला, याचे दोन कारण आहे पहिले कारण म्हणजे मिलिंदची स्टाईल आणि फिटनेस आणि दुसरे म्हणजे रिलेशनशिप स्टेटस.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मिलिंद सोमण नेहमीच आपल्या लाइफमधील अप अँड डाउन बिनधास्त शेअर करत असतो. यातच मिलिंद सोमन आणि अंकिताने फिल्मी स्टाइलमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंग लावतानाचे फोटो शेअर केले आहे.
View this post on Instagram
यात सध्या सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिताचे होळी स्पेशल फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर मिलिंद आणि अंकिता नेहमीच त्यांच्या फोटो शूटमुळे चर्चेत असतात. त्यांचा सोशलवरील पोस्टवरून सोशलवर मीडिया युजर्स कधी त्यांना ट्रोल करत असतात तर कधी मिलिंद आणि अंकिता अनेकदा त्यांच्या वयातील अंतरामुळे ट्रोल होता. लग्नाच्यावेळी मिलिंदचं वय ५२ होतं. तर, अंकिता केवळ २ वर्षांची होती.