Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

satara | पश्चिम बंगालमधील लिची फळांची साताऱ्यात मोठी आवक

by प्रभात वृत्तसेवा
May 27, 2024 | 1:46 am
satara | पश्चिम बंगालमधील लिची फळांची साताऱ्यात मोठी आवक

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा शहरात स्थानिक फळांसह जिल्ह्याबाहेरुन तसेच परराज्यातूनही फळांची आवक होत आहे. सध्या कलकत्ता, पश्चिम बंगाल येथून लिची फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. लाल चुटूक लिचीची फळे सातारकरांचे लक्ष वेधत असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

सध्या उन्हाळा असल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फळबाजर सध्या तेजीत आहे. स्थानिकस्तरावर उपलब्ध फळांसह परजिल्हा व पर राज्यातूनही फळांची आवक होवू लागली आहे.

फळांचा राजा आंब्याचीदेखील मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून दरात घासाघीस करुन नागरिकांकडून खरेदी केली जात आहे. त्याबरोबर लिची हे परप्रांतीय फळही सातारा शहरातील फळविक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

फळे कलकत्त्याहून थेट विमानाने पुणे येथे येतात व पुण्यातून सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतात. सातारा शहरातील राजवाडा, राजपथ परिसरात अनेक फळविक्रेत्यांकडे ही लिची उपलब्ध झाली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या फळांचा हंगाम सुरू होतो. टणक असे फळाचे आवरण काढल्यानंतर आत असलेला रसदार गाभा खाण्याचा आनंद काही वेगळाच,त्यामुळे दर जास्त असले तरी या फळांना मागणी कायम आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Inflow of fruitsLarge arrivallitchi fruitssatarawest bengal
SendShareTweetShare

Related Posts

Ozarde Waterfall: मे महिन्यातच ओझर्डे धबधबा प्रवाहित! नैसर्गिक आविष्कारामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंद
सातारा

Ozarde Waterfall: मे महिन्यातच ओझर्डे धबधबा प्रवाहित! नैसर्गिक आविष्कारामुळे निसर्गप्रेमींमध्ये आनंद

May 24, 2025 | 7:21 pm
Pimpri | बनावट जामीनदारासह दोघांवर गुन्‍हा
सातारा

Satara : कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या संशयितावर पोलिसांची कारवाई

May 24, 2025 | 5:50 am
Satara : रस्ते विकासाच्या नावाखाली सुरूर, वाई, रस्त्यावर बेसुमार वृक्षतोड
सातारा

Satara : रस्ते विकासाच्या नावाखाली सुरूर, वाई, रस्त्यावर बेसुमार वृक्षतोड

May 24, 2025 | 5:44 am
Satara : औंधच्या येथील मुलामुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु ‌ ‌
सातारा

Satara : औंधच्या येथील मुलामुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु ‌ ‌

May 24, 2025 | 5:39 am
Pune : जेईई मेनच्‍या पेपर एक परीक्षेचा निकाल जाहीर
शैक्षणिक

Satara : अकरावी ऑनलाइन प्रवेश सोमवारपासून

May 24, 2025 | 5:34 am
Satara : खोल दरीत पडलेल्या गायीला मुसळधार पावसात जीवदान
सातारा

Satara : खोल दरीत पडलेल्या गायीला मुसळधार पावसात जीवदान

May 24, 2025 | 5:12 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!