अकलुज- गावासह (ता. माळशिरस) येथील श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.
यामध्ये प्रथम – अथर्व झगडे 89.20 टक्के, द्वितीय – अश्रफ शेख 87.20 टक्के, तृतीय – वैष्णवी पताळे
चतुर्थ – गणेश काळे 86.00 टक्के,
पाचवा विभागून – आलिशा नारायने 84.80 टक्के, वरद भोसले 84.80 टक्के यांनी यश संपादन केले आहे. यावेळी यशस्वी विद्यार्थी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे
मुख्याध्यापक नानासाहेब दादा वाघमोडे संस्थाध्यक्ष सुभाष उत्तमचंद गांधी यांनी अभिनंदन केले आहे.