भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर 12 चा महत्त्वाचा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. थोड्याच वेळात दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
भारताची संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन.
न्यूझीलंड संभाव्य प्लेइंग 11: मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (क), जिमी नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम शिफर्ट (विकेटकीपर), अॅडम मिल्ने, ईश सोधी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट.