मुंबई- मराठमोळी सुंदर आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून रिंकू राजगुरूची ओळख आहे. तिच्या अभिनयच तसेच तिची ड्रेसिंग स्टाईलने ती नेहमीच चर्चेत असते. यातच रिंकू राजगुरू पुन्हा एकदा फोटोशूट मुळे चर्चेत आली आहे. हा फोटोशूट तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
View this post on Instagram
या फोटोशूटची चाहत्यांनी भरभरून स्तुती केली आहे. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यात ती अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल ड्रेसमध्ये दिसते. चाहत्यांच्या मते हा रिंकूचा आतापर्यतच बेस्ट लुक आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रिंकूने आतापर्यत केलेल्या प्रत्येक लुकला चाहत्यांनी पसंती दर्शविली आहे. अनेक मुली तिच्या स्टाईल आणि लुक्सचे अनुकरण करत असतात. तिचा साडी स्वॅग चाहत्यांना मात्र घायाळ करत आहे.