मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री ‘कंगना राणावत’ने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते.
View this post on Instagram
कंगना सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते कंगनाने तिच्याबद्दलचा हा समज आपल्या कष्टाने सार्थ ठरवला आहे.
View this post on Instagram
नुकतंच कंगनाच्या आगामी ‘धाकड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये ‘अॅक्शन, स्टाईल आणि धमाका’ हे सर्व दिसून येत आहे. या चित्रपटात कंगना ‘एजंट अग्नि’च्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
तिने आपले सात वेगवेगळे लूक आणि अनेक कॉम्बेट सीन्समधून प्रेक्षकांना चकीत केले आहे. कंगनाचा हा चित्रपट येत्या २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
‘धाकड’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला कंगनाने उपस्थिती लावली होती. या ट्रेलर लाँच सोहळ्याचे काही फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोमध्ये तिने आकर्षक पोझ देत फोटो शूट केले आहे. फॅन्सने देखील या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.