साप्ताहिक राशी-भविष्य : 8 ते 14 जुलै 2019 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी हर्षल, तृतीयेत रवी शुक्र व राहू, चतुर्थात बुध वक्री व मंगळ, अष्टमात गुरु वक्री,धनु नवमामध्ये केतू, शनी वक्री व प्लुटो वक्रीतर लाभात नेपच्यून आहे. ग्रहांची अनुकुलता तुमचा इरादा बुलंद करेल. कामाचे मोठे उद्दीष्ट पूर्ण कराल. अपेक्षित पैसे मिळतील. नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लावाल. 

Leave A Reply

Your email address will not be published.