मेष : महत्त्वाचे निर्णय घ्याल. नवीन कामे मिळतील.
वृषभ : गुंतवणुकीचे व्यवहार टाळा. कामात बदल कराल.
मिथुन : मनोबल वाढेल. इप्सित साध्य होईल.
कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाचे निर्णय नकोत.
सिंह : अस्थिरता जाणवेल. मतभेद होतील.
कन्या :महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळा.
तूळ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. ओळखी होतील.
वृश्चिक:मतांवर ठाम राहाल. प्रगतीकडे वाटचाल होईल.
धनू : दूरच्या प्रवासाचे योग. प्रियजनांच्या भेटी होतील.
मकर :मानसिकता उंचावेल. आनंदी राहाल.
कुंभ : प्रवासात जपून. निर्णय घेताना सावध.
मीन :अनपेक्षित खर्च होईल. व्यवहार जपून करा.