मेष – आव्हाने स्वीकारू नका. कौटुंबिक सलोखा जपा.
वृषभ – आरोग्य उत्तम राहील. विरोधकांवर मात कराल.
मिथुन – यश मिळेल. प्रगती होईल.
कर्क – वादाचे प्रसंग टाळा. मनःस्वास्थ्य सांभाळा.
सिंह – मित्रमंडळी भेटतील. खर्च वाढेल.
कन्या – प्रयत्नांना यश येल, प्रतिष्ठा मिळेल.
तूळ – महत्त्वाचे निर्णय घ्याल. कामाचा उरक राहील.
वृश्चिक – मन आनंदी राहील. प्रभावाने कामे कराल.
धनू – कामकाजात अडचणी येतील. घाईगडबड करू नका.
मकर – मुलांकडून सुवार्ता कळेल. मन प्रसन्न होईल.
कुंभ – निर्णय घेताना वरिष्ठांना विचारा. अतिसाहस टाळा.
मीन – सुसंधी मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल.