Earthquake in Ladakh : लडाखमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने याविषयीची माहिती दिली आहे.
भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, लडाखमध्ये सकाळी 8.25 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती आणखी समोर आली नाही.
An earthquake with a magnitude of 3.4 on the Richter Scale hit Ladakh at around 8:25 am today: National Center for Seismology pic.twitter.com/BsUVwkC5qG
— ANI (@ANI) December 2, 2023
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये शनिवारी सकाळी ८.२५ वाजता ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने भूकंपाची तीव्रता 3.4 होती. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.