Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सातारा | आमदारांचे काम ठेकेदारांना जगविण्याचे

मेढा येथील पत्रकार परिषदेत पार्टे गुरुजींचा आरोप

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2024 | 7:44 am
सातारा | आमदारांचे काम ठेकेदारांना जगविण्याचे

मेढा – सातारा जावळीचे आमदार विकास कामांपेक्षा ठेकेदारांना जगविण्याचे काम करत असून मेढा स्मशानभूमी, नांदगणे पुनवडी पुलाबरोबरच जनतेच्या अनेक जिव्हाळ्याचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यास लोकप्रतिनिधींना अपयश येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उबाटा गटाचे जावळी तालुक्यातील नेते एस. एस. पार्टे (गुरुजी) यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

श्री. पार्टे म्हणाले, आमदार गेली १५ वर्ष एकहाती सत्ता भोगत असताना त्यांनी विकास कामांपेक्षा ठेकेदारांसह हितचिंतकांनाच जगविण्याचे काम केले आहे. त्यामुळे तालुक्यातील कामे निकृष्ट होत असून अनेक महत्वाची कामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेवर लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने सर्वच शासकीय कार्यालयात मनमानी सुरु आहे. शासकीय कामासाठी नागरिकांना, विद्यार्थांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

मेढा येथील स्मशानभूमीचा प्रश्न ज्वलंत असून लोकप्रतिनिधी व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न अद्याप सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. मेढा नगरपंचायत झाल्यापासून नागरिकांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. विकास आराखडा, करवाढ असे प्रश्नही अद्याप सुटले नाहीत. येथील आरोग्य सेवा सलाईनवर आहे. वीज, पाणी यांचाही ज्वलंत प्रश्न आहे. पाझर तलाव, बाजारपेठेतील विद्युत रोषणाई व सुशोभिकरणापेक्षा नागरिकांच्या गरजेचे ज्वलंत प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असताना विकास निधीची उधळपट्टी झालेलीच पाहावयास मिळत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सत्ता आहे म्हणून राजकारण नक्कीच करा, पण ते जनतेच्या हिताचे असावे. शिवसेना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करते. मेढा नगर पंचायतीमध्ये पहिला नगराध्यक्ष आमचा झाला. तेव्हा जनहिताचे निर्णय घेण्यात आले. मात्र, नंतर त्यांचा नगराध्यक्ष असताना त्यांना महत्वाचे निर्णय घेता आले नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेला नांदगणे पूल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना गेल्या तीन वर्षात बांधता आला नाही. यापुढे जनतेच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेना (उबाठा) तीव्र आंदोलने छेडणार असल्याचा इशारा पार्टे (गुरुजी) यांनी दिला. मेढा येथील स्मशानभूमीची बिकट अवस्था असून पावसाळ्यात अंत्यविधीसाठी खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हे काम प्राधान्याने करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली .

Join our WhatsApp Channel
Tags: Contractormlasatara
SendShareTweetShare

Related Posts

Satara : कास तलाव परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
सातारा

Satara : कास तलाव परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

May 19, 2025 | 5:39 am
Satara : जयकुमार गोरे मंत्री होताच माण-खटावमध्ये जल्लोष
सातारा

Satara : रोहित पवारांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये

May 19, 2025 | 5:35 am
Pune : शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार ?
सातारा

Satara : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापनावर

May 19, 2025 | 5:27 am
Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम
latest-news

Satara News : पाटण-धक्का रस्ता रुंदीकरणास गती; सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम

May 18, 2025 | 9:05 pm
Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी
सातारा

Satara : सातारा पंचायत समिती पुणे विभागामध्ये तिसरी

May 18, 2025 | 5:58 am
Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती
सातारा

Satara : सुदृढ बालक हीच खरी देशाची संपत्ती

May 18, 2025 | 5:46 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!