बॉलीवूडचा दिलबर गर्ल नोरा फतेहीने आपल्या मेहनतीमुळे बॉलीवूडमध्ये स्थान मिळवले आहे.
नोरा फतेहीच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. याच कारणामुळे अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचीही मोठी यादी आहे.
View this post on Instagram
डान्सिंग डीवा नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.
View this post on Instagram
नोराने नुकताच ब्लॅक आउटफिटमधला एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो काही क्षणातच चांगला व्हायरल झाला आहे.
या पोस्टमध्ये तिने कॅप्शन देखील लिहिले आहे, जे तुम्हाला देखील विचार करायला लावू शकते.
View this post on Instagram
नोरा फतेही नुकतीच काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली, चाहत्यांनाही हा फोटो चांगलाच आवडला आहे.
वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, नोरा फतेही सध्या ‘डान्स दिवाने ज्युनियर’मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.
View this post on Instagram
नोरा फतेहीशिवाय ‘डान्स दीवाने ज्युनियर’मध्ये नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्झी देखील आहेत.