Gudi padava Gold offer : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घेतलेलं सोनं अधिक लाभदायक असतं अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्यामुळेच ह्या वर्षी आपला अधिक लाभ करून देण्यासाठी चंदुकाका सराफ ह्यांनी ‘सोन्यावर सोनं फ्री’ ही ऑफर जाहीर केली आहे.
दि. 6 ते 9 एप्रिल या काळात चंदुकाका सराफ ह्यांच्या शोरूममध्ये सोन्याची खरेदी करणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. तसेच एसबीआय कार्ड वापरून खरेदी करणाऱ्यांना 5% एक्स्ट्रा कॅशबॅक देखील देण्यात येणार आहे.
या मुहूर्तासाठी पारंपारिक व नावीन्यपूर्ण डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तेव्हा ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी चंदुकाका सराफ ह्यांच्या हडपसर, चंदननगर आणि बारामती येथील शोरूमला त्वरित भेट द्यावी असे आवाहन चंदुकाका सराफ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 1800 267 8555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.