Browsing Category

Top News

सेतू केंद्र नसल्याने परवाना मिळविण्यास अनेकांना अडचण

मागणी तेथे सेतु केंद्र देण्याची मागणी नागरिकांवर तालुक्‍याच्या ठिकाणी येण्याची वेळशेवगाव -नागरिकांना विविध कामासाठी आवश्‍यक असणारे दाखले त्यांच्या सोयीच्या ठिकाणी उपलब्ध व्हावेत, म्हणून ठिकठिकाणी सेतू सुविधा केंद्र (हल्लीचे आपले सरकार…

निघोजमध्ये नियम मोडणाऱ्यांना उठाबशांची शिक्षा

पारनेर  -पारनेर तालुक्‍यातील निघोज व परिसरातील लॉकडाऊन असूनही अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांनी नवी पेठ, बसस्थानक चौक परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना लाठ्यांचा प्रसाद देत उठाबशा…

लॉकडाऊन मोडल्यास अधिक कडक शिक्षा

नवी दिल्ली - खोट्या कारणांसाठी "लॉकडाऊन'चा भंग करणाऱ्यांविरोधात आता भारतीय दंड संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची सूचना केंद्र सरकारने विविध राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना केली आहे.या…

आजचे भविष्य (शुक्रवार, दि.३ मार्च २०२०)

मेष : कृतीला विलंब नको. यशप्राप्ती होईल.वृषभ : कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.मिथुन : वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील.कर्क : सावध दृष्टीकोन ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला.सिंह : नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल.…

‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील सहा जण रुग्णालयात

तबलिगी मरकजमधून आलेल्या दोघांना "करोना'ची लागणपहिल्या बारापैकी 11 करोनाबाधित झाले ठणठणीत पिंपरी - दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या पाच नातेवाइकांना…

शिरूरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शिरूर - करोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशात "लॉकडाऊन' आहे. तर या परिस्थितीत जीवनावश्‍यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे.मात्र, शिरूर शहरात "सोशल डिस्टन्सिंग'चा "फज्जा' उडाला आहे.…

ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर होणार इतिहास जमा

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील १८९ वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला असून येत्या ४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ही…

सोशल मिडियावरील कमेंट भोवली, एकावर गुन्हा

पिंपरी  - सोशल मीडियावर कमेंट करून धार्मिक भावना दुखावल्या. याप्रकरणी एका तरुणावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय शेडगे (रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस नाईक विनायक दगडू वर्पे यांनी गुरूवारी (दि.…

रामदरा येथे अवघे पाच भाविक; रामनवमी साजरी

लोणी काळभोर - येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे गुरुवारी (दि. 2) रामनवमी पारंपरिक पद्धतीने मोजक्‍या भक्तांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. करोनाच्या साथीमुळे यावेळी फक्त पाच भक्‍त उपस्थित होते. दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात श्री समवेत…

पुण्यात करोनाचा दुसरा बळी

50 वर्षीय महिलेचा मृत्यू : बाधित रुग्णांचा आकडाही चिंताजनकपुणे - शहरात करोनाबाधित असलेल्या 50 वर्षीय महिलेचा गुरुवारी (दि.2) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात…