Uttarkashi Tunnel Collapse LIVE : ’40 रुग्णवाहिका, गॅस मास्क, स्ट्रेचर, 15 डॉक्टरांची टीम, हेलिकॉप्टर तैनात’
Uttarkashi Tunnel Collapse LIVE : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आज 12...