जळगावमध्ये गेल्या 24 तासात 993 नागरिकांना जिल्ह्यातून जाण्यास परवानगी -जिल्हाधिकारी
3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने; सुटीच्या दिवशीही परवाने देण्याचे काम सुरू जळगाव – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात,...
3 हजार 553 जणांना जिल्ह्यात येण्याचे परवाने; सुटीच्या दिवशीही परवाने देण्याचे काम सुरू जळगाव – लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात,...
सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त – जिल्हाधिकारी सूरज मांढरे नाशिक : सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि...
नंदुरबार : जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण...
जळगाव जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत १७ हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री सुमारे ३१ कोटी रुपयांची...
जळगाव : लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रशासनातर्फे 993 पासेस मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी...
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आला आहे....
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा फटका बांधकाम कामगारांना बसला आहे. लॉकडाऊन असतानादेखील जळगावच्या बांधकाम कामगारांनी सलग तीन दिवस पायी चालत आज...
धुळे : आधार कार्डमुळे दुसऱ्या राज्यातील असलेल्या तीन निरागस गतिमंद मुलांना त्यांच्या आईवडिलांची माया पुन्हा मिळाली आहे. आधारकार्डमुळे वेगवेगळ्या राज्यातील...
नाशिक : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नाशिक येथे आयोजित केलेल्या बैठकीत, धुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. धुळे...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव शहर जिल्हा अध्यक्ष पदी अभिषेक शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरणे...